७ चक्र संतुलन आणि दिप उर्जा

मानवी जीवनात प्रत्येक कार्यामध्ये अडचण त्रास आणि सक्सेस होत नसेल तर समजावे आपल्यात असलेले सात चक्र असंतुलित आहेत ती जर संतुलित असल्यावर मनुष्याची प्रगती यश पैसा नातेसंबंध असले प्रेम हे ठीक हो शकतात. त्यासाठी मानवी शरीरात ७ मुख्य चक्रे आहेत. ही चक्रे संतुलित असतील तर शरीर, मन आणि आत्मा यामध्ये समतोल राहतो.
७ चक्र (Seven Chakras) ही शरीरातील ऊर्जा केंद्रे मानली जातात. शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी ही चक्रे सक्रिय व संतुलित असणे आवश्यक मानले जाते.
तुमची चक्रं ब्लॉक असल्यामुळे
* खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. *पैशांची अडचण सतत राहते.
* नातेसंबंध टिकत नाहीत.
* मन सतत चिंतेत आणि अस्वस्थ असतं. *आत्मविश्वास कमी वाटतो
* निर्णय घेता येत नाहीत.
* आयुष्य पुढेच जात नाही — सगळं थांबल्यासारखं वाटतं.
हे सगळं तुमची चक्रं ब्लॉक असल्यामुळे होऊ शकतं !
जेव्हा चक्रांमधील ऊर्जा प्रवाह थांबतो, तेव्हा आयुष्यात अडथळे, थकवा आणि stagnation निर्माण होतं
चक्र संतुलीत केल्याने होणारे फायदे
✅ शरीरात ऊर्जा आणि उत्साह वाढतो
✅ मन शांत, सकारात्मक आणि स्थिर होतं
✅ आत्मविश्वास प्रचंड वाढतो
✅ पैशांचा प्रवाह सुधारतो
✅ नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि समज वाढते
✅ निर्णयक्षमता आणि clarity येते
✅ जीवनात प्रगती आणि यशाची दारे उघडतात
या कोर्समध्ये तुम्हाला कँडल हीलिंगची प्रभावी टेक्निक शिकवली जाणार आहे. bonus gift
या Live Zoom ३-Days ऑनलाइन कार्यशाळा (मराठीत) ७ चक्र ऊर्जा तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळेल, ज्यामुळे पैसा, प्रेम आणि आत्मिक शांती सहजपणे तुमच्या जीवनात साध्य होईल!.
शुक्रवार, 10 एप्रिल, ते रविवार 12 एप्रिल 2026
रात्री 08 ते 09 वाजता
Contact Number : 9175511013 (Only Whatsapp)